भाग V · संघराज्य
- 52भारताचा राष्ट्रपती
- 53संघराज्याचा कार्यकारी अधिकार
- 54राष्ट्रपतीची निवडणूक
- 55राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत
- 56राष्ट्रपतीचा पदावधी
- 57फेरनिवडणुकीस पात्रता
- 58राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता
- 59राष्ट्रपतीपदाच्या शर्ती
- 60राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 61राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती
- 62राष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी
- 63भारताचा उपराष्ट्रपती
- 64उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे
- 65राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे
- 66उपराष्ट्रपतीची निवडणूक
- 67उपराष्ट्रपतीचा पदावधी
- 68उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरिता निवडणूक घेण्याची मुदत आणि निमित्तवशात् रिक्त होणारे पद भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीचा पदावधी
- 69उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 70इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडणे
- 71राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या बाबी
- 72विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
- 73संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती
- 74राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद
- 75मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी
- 76भारताचा महान्यायवादी
- 77भारत सरकारचे कामकाज चालविणे
- 78राष्ट्रपतीस माहिती पुरविणे, इत्यादींबाबत प्रधानमंत्र्याची कर्तव्ये
- 79संसद घटित करणे
- 80राज्यसभेची रचना
- 81लोकसभेची रचना
- 82प्रत्येक जनगणनेनंतर पुन:समायोजन
- 83संसदेच्या सभागृहांचा कालावधी
- 84संसदेच्या सदस्यत्वाकरिता अर्हता
- 85संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन
- 86राष्ट्रपतीचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क
- 87राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण
- 88मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहांबाबत हक्क
- 89राज्यसभेचा सभापती व उपसभापती
- 90उपसभापतीचे पद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे
- 91उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतीपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार
- 92सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे
- 93लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष
- 94अध्यक्षाचे पद व उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे, त्याचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे
- 95उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार
- 96अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे
- 97सभापती व उपसभापती आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते
- 98संसदेचे सचिवालय
- 99सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 100सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती
- 101जागा रिक्त करणे
- 102सदस्यत्वाबाबत अपात्रता
- 103सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय
- 104अनुच्छेद 99 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती
- 105संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी
- 106सदस्यांचे वेतन व भत्ते
- 107विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी
- 108विवक्षित प्रकरणी दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
- 109धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती
- 110“ धन विधेयके ” यांची व्याख्या
- 111विधेयकास अनुमती
- 112वार्षिक वित्तीय विवरणपत्र
- 113अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती
- 114विनियोजन विधेयके
- 115पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने
- 116लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने
- 117वित्तीय विधेयकांसंबंधी विशेष तरतुदी
- 118कार्यपद्धतीचे नियम
- 119वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन
- 120संसदेत वापरावयाची भाषा
- 121संसदेतील चर्चेवर निर्बंध
- 122न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे
- 123संसदेच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
- 124सर्वोच्च न्यायालय स्थापन करणे आणि घटित करणे
- 125न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी
- 126कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती
- 127तदर्थ न्यायधीशांची नियुक्ती
- 128सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती
- 129सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे
- 130सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान
- 131सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता
- 132विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता
- 133दिवाणी प्रकरणांसंबंधी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता
- 134फौजदारी प्रकरणांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता
- 134Aसर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र
- 135विद्यमान कायद्याअन्वये फेडरल न्यायालयाची अधिकारिता व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरणे
- 136अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा
- 137न्यायनिर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन
- 138सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारितेची वृद्धी
- 139विवक्षित प्राधिलेख काढण्याच्या अधिकारांचे सर्वोच्च न्यायालयास प्रदान
- 139Aविवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे
- 140सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार
- 141सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणे
- 142सर्वोच्च न्यायालयाचे हुकूमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण, इत्यादींसंबंधीचे आदेश
- 143सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
- 144मुलकी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करणे
- 145न्यायालयाचे नियम, इत्यादी
- 146सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च
- 147अर्थ लावणे
- 148भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक
- 149नियंत्रक व महा लेखापरीक्षक याची कर्तव्ये व अधिकार
- 150संघराज्याच्या व राज्यांच्या लेख्यांचा नमुना
- 151लेखापरीक्षा अहवाल