भाग VI · राज्ये
- 152व्याख्या
- 153राज्यांचे राज्यपाल
- 154राज्याचा कार्यकारी अधिकार
- 155राज्यपालाची नियुक्ती
- 156राज्यपालाचा पदावधी
- 157राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता
- 158राज्यपालपदाच्या शर्ती
- 159राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 160विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे
- 161विवक्षित प्रकरणी क्षमा, इत्यादी करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार
- 162राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती
- 163राज्यपालास सहाय्य करण्याकरिता व सल्ला देण्याकरिता मंत्रिपरिषद
- 164मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी
- 165राज्याचा महा अधिवक्ता
- 166राज्याच्या शासनाचे कामकाज चालविणे
- 167राज्यपालास माहिती पुरविणे, इत्यादींबाबत मुख्यमंत्र्याची कर्तव्ये
- 168राज्यांमध्ये विधानमंडळे घटित करणे
- 169राज्यांमधील विधानपरिषदा विसर्जित करणे किंवा निर्माण करणे
- 170विधानसभांची रचना
- 171विधानपरिषदांची रचना
- 172राज्य विधानमंडळांचा कालावधी
- 173राज्य विधानमंडळाच्या सदस्यत्वाकरता अर्हता
- 174राज्य विधानमंडळाची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन
- 175सभागृहास किंवा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा राज्यपालाचा हक्क
- 176राज्यपालाचे विशेष अभिभाषण
- 177मंत्री व महा अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क
- 178विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष
- 179अध्यक्षाचे व उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे व त्या पदाचा राजीनामा देणे आणि त्या पदावरून दूर करणे
- 180उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार
- 181अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे
- 182विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती
- 183सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे
- 184उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतीपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार
- 185सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे
- 186अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते
- 187राज्य विधानमंडळाचे सचिवालय
- 188सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 189सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती
- 190जागा रिक्त करणे
- 191सदस्यत्वाबाबत अपात्रता
- 192सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय
- 193अनुच्छेद 188 अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसताना अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल व मतदान करण्याबद्दल शास्ती
- 194विधानमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी
- 195सदस्यांचे वेतन व भत्ते
- 196विधेयके प्रस्तुत करणे व पारित करणे यासंबंधी तरतुदी
- 197धन विधेयकांहून अन्य विधेयकांसंबंधी विधानपरिषदेच्या अधिकारांवर निर्बंंध
- 198धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती
- 199“ धन विधेयके ” यांची व्याख्या
- 200विधेयकांना अनुमती
- 201विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके
- 202वार्षिक वित्तीय विवरणपत्र
- 203अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती
- 204विनियोजन विधेयके
- 205पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने
- 206लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने
- 207वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी
- 208कार्यपद्धतीचे नियम
- 209वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन
- 210विधानमंडळात वापरावयाची भाषा
- 211विधानमंडळातील चर्चेवर निर्बंध
- 212न्यायालयांनी विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे
- 213विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राज्यपालाचा अधिकार
- 214राज्यांसाठी उच्च न्यायालये
- 215उच्च न्यायालये ही अभिलेख न्यायालये असणे
- 216उच्च न्यायालये घटित करणे
- 217उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व त्या पदाच्या शर्ती
- 218सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विवक्षित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे
- 219उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
- 220स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध
- 221न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी
- 222न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली
- 223कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती
- 224अतिरिक्त व कार्यकारी न्यायाधीशांची नियुक्ती
- 224Aउच्च न्यायालयांच्या न्यायपीठांमध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती
- 225विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता
- 226विवक्षित प्राधिलेख काढण्याचे उच्च न्यायालयांचे अधिकार
- 227सर्व न्यायालयांवर देखरेख करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार
- 228विवक्षित प्रकरणे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे
- 229उच्च न्यायालयांचे अधिकारी व सेवक आणि खर्च
- 230उच्च न्यायालयांच्या अधिकारितेचा संघ राज्यक्षेत्रांवर विस्तार करणे
- 231दोन किंवा अधिक राज्यांसाठी एका सामाईक उच्च न्यायालयाची स्थापना
- 233जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती
- 233Aविवक्षित जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांनी दिलेले न्यायनिर्णय, इत्यादी विधिग्राह्य असणे
- 234जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती
- 235दुय्यम न्यायालयांवरील नियंत्रण
- 236अर्थ लावणे
- 237दंडाधिकाऱ्यांच्या विवक्षित वर्गाला किंवा वर्गांना या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे