भाग XII · वित्त, संपत्ती, करार आणि दावे
- 264अर्थ लावणे
- 265कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे
- 266भारताचे आणि राज्यांचे एकत्रित निधी व लोक लेखे
- 267आकस्मिकता निधी
- 268संघराज्याने आकारणी केलेली पण राज्यांनी वसूल केलेली आणि विनियोजन केलेली शुल्के
- 268Aसंघराज्याने आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी वसूल केलेला व विनियोजन केलेला सेवा करrepealed
- 269संघराज्याने आकारणी व वसुली केलेले परंतु राज्यांना नेमून दिलेले कर
- 269Aआंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य यांच्या ओघात वस्तू व सेवा कराची आकारणी व वसुली
- 270आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर
- 271संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार
- 273ताग आणि तागोत्पादित वस्तू यांवरील निर्यात शुल्काऐवजी अनुदाने
- 274राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक
- 275विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने
- 276व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि नोकऱ्या यांवरील कर
- 277व्यावृत्ती
- 279“निव्वळ उत्पन्न”, इत्यादींची परिगणना
- 279Aवस्तू व सेवा कर परिषद
- 280वित्त आयोग
- 281वित्त आयोगाच्या शिफारशी
- 282संघराज्याने किंवा राज्याने आपल्या महसुलातून भागविण्याजोगा खर्च
- 283एकत्रित निधी, आकस्मिकता निधी आणि लोक लेख्यांच्या खाती जमा केलेले पैसे यांची अभिरक्षा, इत्यादी
- 284लोकसेवक आणि न्यायालये यांना मिळालेल्या वादपक्षकारांच्या ठेवी व इतर पैसे यांची अभिरक्षा
- 285संघराज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणीपासून सूट
- 286मालाची विक्री किंवा खरेदी यांवर कर बसविण्यासंबंधी निर्बंध
- 287विजेवरील करांपासून सूट.—जी वीज,
- 288पाणी किंवा वीज यांच्याबाबत राज्यांनी केलेल्या कर आकारणीपासून विवक्षित बाबतीत सूट
- 289राज्याची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट
- 290विवक्षित खर्च आणि पेन्शने यांच्याबाबत समायोजन
- 290Aविवक्षित देवस्वम् निधींमध्ये वार्षिक भरणा
- 292भारत सरकारने कर्जे काढणे
- 293राज्यांनी कर्जे काढणे
- 294विवक्षित प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व आबंधने यांच्याबाबतचा उत्तराधिकार
- 295अन्य प्रकरणांमध्ये मालमत्ता, मत्ता, हक्क, दायित्वे व आबंधने यांच्याबाबतचा उत्तराधिकार
- 296सरकारजमा किंवा व्यपगत झाल्याने अथवा बेवारशी मालमत्ता म्हणून उपार्जित होणारी मालमत्ता
- 297भारताचा क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधनसंपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणे
- 298व्यापार, इत्यादी करण्याचा अधिकार
- 299संविदा
- 300दावे आणि कार्यवाही
- 300Aकायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणे