भाग III · मूल अधिकार
- 12व्याख्या
- 13मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे
- 14कायद्यापुढे समानता
- 15धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई
- 16सार्वजनिक सेवायोजनाच्या बाबींमध्ये समान संधी
- 17अस्पृश्यता नष्ट करणे
- 18किताब नष्ट करणे
- 19भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण
- 20अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण
- 21जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण
- 21Aशिक्षणाचा हक्क
- 22विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण
- 23माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई
- 24कारखाने, इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई
- 25सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार
- 26धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य
- 27एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य
- 28विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य
- 29अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण
- 30शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गांचा हक्क
- 31मालमत्तेचे सक्तीने संपादनrepealed
- 31Aसंपदा, इत्यादींचे संपादन करण्यासाठी तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती
- 31Bविवक्षित अधिनियमांची व विनियमांची विधिग्राह्यता
- 31Cविवक्षित निदेशक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती
- 31Dराष्ट्रविरोधी कारवायांच्या बाबतीतील कायद्यांची व्यावृत्तीrepealed
- 32या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना
- 32Aराज्य कायद्यांची सांविधानिक विधिग्राह्यता अनुच्छेद 32 खालील कार्यवाहीमध्ये विचारात न घेणेrepealed
- 33या भागाद्वारे प्रदान केलेले हक्क हे सेना, इत्यादींना लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा संसदेस अधिकार
- 34कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध
- 35या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान