Skip to content
सं Samvidhan
हा अध्याय सराव करा →

Choose “Save as PDF” in the print dialog to get a file you can keep or forward.

संSamvidhan

Constitution — Part XVI: Special Provisions relating to Certain Classes

पूर्ण मजकूर Part XVI — 19 अनुच्छेद.

samvidhan.co.in वर उघडा

samvidhan.co.in

अनुच्छेद 330लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागांचे आरक्षण

अनुच्छेद 330Aलोकसभेत महिलांसाठी जागांचे आरक्षण

अनुच्छेद 331लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व

अनुच्छेद 332राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागांचे आरक्षण

अनुच्छेद 332Aराज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण

अनुच्छेद 333राज्यांच्या विधानसभांमध्ये आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व

अनुच्छेद 334विवक्षित कालावधीनंतर जागांचे आरक्षण व विशेष प्रतिनिधित्व समाप्त होणे

अनुच्छेद 334Aमहिलांसाठी जागांचे आरक्षण अंमलात येणे

अनुच्छेद 335सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क

अनुच्छेद 336विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता विशेष तरतूद

अनुच्छेद 337आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरिता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद

अनुच्छेद 338राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

अनुच्छेद 338Aराष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग

अनुच्छेद 338Bराष्ट्रीय मागासवर्ग आयोग

अनुच्छेद 339अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अनुसूचित जनजातींसंबंधीचे कल्याण यांवर संघराज्यांचे नियंत्रण

अनुच्छेद 340मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती

अनुच्छेद 341अनुसूचित जाती

अनुच्छेद 342अनुसूचित जनजाती

अनुच्छेद 342Aसामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग

अधिकृत स्त्रोतांमधून कायदेशीर मजकूर पुनर्प्रकाशित. शिक्षणासाठी, कायदेशीर सल्ला नाही — महत्त्वाच्या वापरासाठी अधिकृत राजपत्रक तपासा.

मुद्रित, छायांकित व शेअर करण्यास मोकळे (वर्गखोळी समावेश). सोप्या भाषेतील स्पष्टीकरणे, महत्वाचे निकाल व प्रत्येक कलमानुसार सराव प्रश्न samvidhan.co.in वर.