Skip to content
सं Samvidhan
हा अध्याय सराव करा →

Choose “Save as PDF” in the print dialog to get a file you can keep or forward.

संSamvidhan

Constitution — Part IV: Directive Principles of State Policy

पूर्ण मजकूर Part IV — 20 अनुच्छेद.

samvidhan.co.in वर उघडा

samvidhan.co.in

अनुच्छेद 36व्याख्या

अनुच्छेद 37या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे

अनुच्छेद 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे

अनुच्छेद 39राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे

अनुच्छेद 39Aसमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

अनुच्छेद 40ग्रामपंचायतींचे संघटन

अनुच्छेद 41कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क

अनुच्छेद 42कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद

अनुच्छेद 43कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी

अनुच्छेद 43Aउद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

अनुच्छेद 43Bसहकारी संस्थांचे प्रवर्तन

अनुच्छेद 44नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता

अनुच्छेद 45सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद

अनुच्छेद 46Promotion of educational and economic interests of Scheduled Castes, Scheduled Tribes and other weaker sections

अनुच्छेद 47पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य

अनुच्छेद 48कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे

अनुच्छेद 48Aपर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे

अनुच्छेद 49राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण

अनुच्छेद 50कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे

अनुच्छेद 51आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन

अधिकृत स्त्रोतांमधून कायदेशीर मजकूर पुनर्प्रकाशित. शिक्षणासाठी, कायदेशीर सल्ला नाही — महत्त्वाच्या वापरासाठी अधिकृत राजपत्रक तपासा.

मुद्रित, छायांकित व शेअर करण्यास मोकळे (वर्गखोळी समावेश). सोप्या भाषेतील स्पष्टीकरणे, महत्वाचे निकाल व प्रत्येक कलमानुसार सराव प्रश्न samvidhan.co.in वर.