भाग XI · संघ आणि राज्ये यांच्यातील संबंध
- 245संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती
- 246संसदेने आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय
- 246Aवस्तू व सेवा कराच्या बाबतीत विशेष तरतूद
- 247विवक्षित अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करण्यासाठी तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार
- 248विधिविधानाचे अवशिष्ट अधिकार
- 249राष्ट्रीय हितासाठी राज्य सूचीतील बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार
- 250आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार
- 251संसदेने अनुच्छेद 249 आणि 250 अन्वये केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती
- 252दोन किंवा अधिक राज्यांकरिता त्यांच्या संमतीने विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार आणि अशा विधिविधानाचा अन्य कोणत्याही राज्याकडून अंगीकार
- 253आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान
- 254संसदेने केलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी केलेले कायदे यांमधील विसंगती
- 255शिफारशी व पूर्वमंजुरी यासंबंधीच्या आवश्यकता केवळ कार्यपद्धतीच्या बाबी मानणे
- 256राज्ये व संघराज्य यांचे आबंधन
- 257विवक्षित प्रकरणी संघराज्याचे राज्यांवर नियंत्रण
- 258विवक्षित प्रकरणी राज्यांना अधिकार, इत्यादी प्रदान करण्याचा संघराज्याचा अधिकार
- 258Aसंघराज्याकडे कार्ये सोपवण्याचा राज्यांचा अधिकार
- 260भारताबाहेरील राज्यक्षेत्रांसंबंधी संघराज्याची अधिकारिता
- 261सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही
- 262आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदीखोऱ्यांतील पाण्यासंबंधीच्या तंट्यांचा अभिनिर्णय
- 263आंतरराज्यीय परिषदेबाबतच्या तरतुदी