भाग XVI · विशिष्ट वर्गांसंबंधी विशेष तरतुदी
- 330लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागांचे आरक्षण
- 330Aलोकसभेत महिलांसाठी जागांचे आरक्षण
- 331लोकसभेत आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व
- 332राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता जागांचे आरक्षण
- 332Aराज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांचे आरक्षण
- 333राज्यांच्या विधानसभांमध्ये आंग्लभारतीय समाजाचे प्रतिनिधित्व
- 334विवक्षित कालावधीनंतर जागांचे आरक्षण व विशेष प्रतिनिधित्व समाप्त होणे
- 334Aमहिलांसाठी जागांचे आरक्षण अंमलात येणे
- 335सेवा व पदे यांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क
- 336विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता विशेष तरतूद
- 337आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरिता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद
- 338राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
- 338Aराष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग
- 338Bराष्ट्रीय मागासवर्ग आयोग
- 339अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन व अनुसूचित जनजातींसंबंधीचे कल्याण यांवर संघराज्यांचे नियंत्रण
- 340मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती
- 341अनुसूचित जाती
- 342अनुसूचित जनजाती
- 342Aसामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग