भाग IV · राज्य धोरणाची निदेशक तत्त्वे
- 36व्याख्या
- 37या भागात अंतर्भूत असलेली तत्त्वे लागू करणे
- 38राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे
- 39राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्त्वे
- 39Aसमान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य
- 40ग्रामपंचायतींचे संघटन
- 41कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क
- 42कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतिविषयक सहाय्य यांची तरतूद
- 43कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी
- 43Aउद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
- 43Bसहकारी संस्थांचे प्रवर्तन
- 44नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता
- 45सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांकरिता तरतूद
- 46अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन
- 47पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य
- 48कृषि व पशुसवंर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे
- 48Aपर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे
- 49राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण
- 50कार्यकारी यंत्रणेपासून न्याययंत्रणा अलग ठेवणे
- 51आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन