Skip to content
सं Samvidhan
हा अध्याय सराव करा →

Choose “Save as PDF” in the print dialog to get a file you can keep or forward.

संSamvidhan

Constitution — Part XIV: Services under the Union and the States

पूर्ण मजकूर Part XIV — 16 अनुच्छेद.

samvidhan.co.in वर उघडा

samvidhan.co.in

अनुच्छेद 308अर्थ लावणे

अनुच्छेद 309संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती आणि त्यांच्या सेवाशर्ती

अनुच्छेद 310संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा पदावधी

अनुच्छेद 311संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे

अनुच्छेद 312अखिल भारतीय सेवा

अनुच्छेद 312Aविवक्षित सेवांमधील अधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार

अनुच्छेद 313संक्रमणकालीन तरतुदी

अनुच्छेद 315संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग

अनुच्छेद 316सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी

अनुच्छेद 317लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे

अनुच्छेद 318आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तीबाबत विनियम करण्याचा अधिकार

अनुच्छेद 319आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई

अनुच्छेद 320लोकसेवा आयोगांची कार्ये

अनुच्छेद 321लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार

अनुच्छेद 322लोकसेवा आयोगांचा खर्च

अनुच्छेद 323लोकसेवा आयोगांचे अहवाल

अधिकृत स्त्रोतांमधून कायदेशीर मजकूर पुनर्प्रकाशित. शिक्षणासाठी, कायदेशीर सल्ला नाही — महत्त्वाच्या वापरासाठी अधिकृत राजपत्रक तपासा.

मुद्रित, छायांकित व शेअर करण्यास मोकळे (वर्गखोळी समावेश). सोप्या भाषेतील स्पष्टीकरणे, महत्वाचे निकाल व प्रत्येक कलमानुसार सराव प्रश्न samvidhan.co.in वर.