भाग XIX · संकीर्ण
- 361राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण
- 361Aसंसदेच्या व राज्य विधानमंडळांच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण
- 361Bलाभकारी राजकीय पदावर नियुक्ती होण्याची अनर्हता
- 363विवक्षित तह, करार, इत्यादींतून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध
- 363Aभारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे
- 364मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी
- 365संघराज्याने दिलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम
- 366व्याख्या
- 367अर्थ लावणे