भाग XIV · संघ आणि राज्यांतर्गत सेवा
- 308अर्थ लावणे
- 309संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती आणि त्यांच्या सेवाशर्ती
- 310संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा पदावधी
- 311संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे
- 312अखिल भारतीय सेवा
- 312Aविवक्षित सेवांमधील अधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार
- 313संक्रमणकालीन तरतुदी
- 315संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग
- 316सदस्यांची नियुक्ती आणि पदावधी
- 317लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे
- 318आयोगाचा सदस्य आणि कर्मचारीवर्ग यांच्या सेवाशर्तीबाबत विनियम करण्याचा अधिकार
- 319आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई
- 320लोकसेवा आयोगांची कार्ये
- 321लोकसेवा आयोगांच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार
- 322लोकसेवा आयोगांचा खर्च
- 323लोकसेवा आयोगांचे अहवाल