भाग XXI · तात्पुरत्या, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
- 369राज्य सूचीतील विवक्षित बाबी जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात त्याप्रमाणे त्याबाबत कायदे करण्याचा संसदेला अस्थायी अधिकार
- 370जम्मू व काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतुदी
- 371महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतूद
- 371Aनागालँड राज्याबाबत विशेष तरतूद
- 371Bआसाम राज्याबाबत विशेष तरतूद
- 371Cमणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद
- 371Dआंध्र प्रदेश राज्याच्या किंवा तेलंगणा राज्याच्या] बाबत विशेष तरतुदी
- 371Eआंध्र प्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना
- 371Fसिक्कीम राज्याबाबत विशेष तरतुदी.—या संविधानामध्ये काहीही असले तरी,
- 371Gमिझोरम राज्याबाबत विशेष तरतूद.—संविधानात काहीही असले तरी,
- 371Hअरुणाचल प्रदेश राज्याबाबत विशेष तरतूद.—या संविधानात काहीही असले तरी,
- 371Iगोवा राज्याबाबत विशेष तरतूद
- 371Jकर्नाटक राज्याबाबत विशेष तरतुदी
- 372विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे व त्यांचे अनुकूलन
- 372Aकायद्यांचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
- 373प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तींसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
- 374फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी व फेडरल न्यायालयात किंवा हिज मॅजेस्टी-इन कौन्सिलसमोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहींबाबत तरतुदी
- 375या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालये, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवणे
- 376उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसंबंधीच्या तरतुदी
- 377भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक याच्यासंबंधीच्या तरतुदी
- 378लोकसेवा आयोगासंबंधी तरतुदी
- 378Aआंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधीसंबंधी विशेष तरतूद
- 392अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार