भाग XVIII · आणीबाणीविषयक तरतुदी
- 352आणीबाणीची उद्घोषणा
- 353आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम
- 354आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असताना महसुलांच्या वाटपासंबंधीच्या तरतुदी लागू असणे
- 355परचक्र व अंतर्गत अशांतता यांपासून राज्याचे संरक्षण करणे हे संघराज्याचे कर्तव्य
- 356राज्यांतील सांविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी
- 357अनुच्छेद 356 अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेखालील वैधानिक अधिकारांचा वापर
- 358आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19 च्या तरतुदी निलंबित असणे
- 359आणीबाणीच्या कालावधीत भाग तीन अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित असणे
- 360आर्थिक आणीबाणीसंबंधी तरतुदी