भाग XV · निवडणुका
- 324निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निदेशन व नियंत्रण निवडणूक आयोगाच्या ठायी निहित असणे
- 325कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही
- 326लोकसभा व राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे
- 327संसदेचा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार
- 328राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार
- 329निवडणुकविषयक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास रोध