भाग I · संघराज्य आणि त्याचा राज्यक्षेत्र
- 1संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र
- 2नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे
- 3नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यांत फेरफार
- 4पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 व 3 अन्वये करण्यात आलेले कायदे