भाग XVII · राजभाषा
- 343संघराज्याची राजभाषा
- 344राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती
- 345राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा
- 346राज्या-राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा
- 347राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद
- 348सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयांमध्ये आणि अधिनियम, विधेयके, इत्यादींकरता वापरावयाची भाषा
- 349भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती
- 350गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाची भाषा
- 350Aप्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
- 350Bभाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी
- 351हिंदी भाषेच्या विकासासाठी निदेश