भाग XIII · भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारस्वातंत्र्य
- 301व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांचे स्वातंत्र्य
- 302व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध घालावयाचा संसदेचा अधिकार
- 303व्यापार आणि वाणिज्य यासंबंधीच्या संघराज्याच्या व राज्यांच्या वैधानिक अधिकारांवर निर्बंध
- 304राज्या-राज्यांमधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारसंबंध यांवर निर्बंध
- 305विद्यमान कायदे आणि राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावृत्ती
- 307ते 304 या अनुच्छेदांची प्रयोजने पार पाडण्याकरता प्राधिकाऱ्याची नियुक्ती