भाग II · नागरिकत्व
- 5संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व
- 6पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
- 7स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
- 8मूळच्या भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
- 9परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे
- 10नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे
- 11संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे